25% vima list : शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रमी यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
नुकसान भरपाई करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित मदतीतून एक रुपयात पिक
विमा योजना चालू करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गतच आता राज्यातील शेतकऱ्यांना 25% पिक विमा वाटप करण्यास
सुरुवात केलेली आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्याच्या सोयाबीन,कापूस, तुर इत्यादी
पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
25% vima list : शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रमी यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील पिक विमा साठी पात्र
Jio ने आणला स्पेशल दिवाळी रिचार्ज ! एकदाच रिचार्ज करा व 388 दिवस अनलिमिटेड कॉल सोबत 5G नेट अन भरपूर सर्व्हिस मिळवा
असलेल्या महसूल मंडळांना 175 कोटी रुपयांचा पिक विमा आता वितरित करण्यात येत आहे. हा पिक विमा शेतकऱ्यांना
आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रमी जालना
जिल्ह्याचे विशेष नेतृत्व करणारे व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी अशी माहिती दिली आहे. जालना जिल्ह्यात 48 महसूल
मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यासाठी पिक विमा कंपनीने आता मान्यता दिलेली आहे. आता त्याप्रमाणेच पात्र
महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसात पिक विमा चे पैसे मिळून जाणार आहेत.