Aadhar Card Loan : आता मिळेल आधार कार्ड वरून तब्बल 10 हजार रुपयाचे लोन ! वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Aadhar Card Loan:- बरेच जण नोकरी किंवा अनेक व्यवसाय करत असतात. परंतु आर्थिक आवश्यकता किंवा जास्त

असल्यामुळे बचत ही फार कमी प्रमाणात होत असते. अशा प्रसंगी जर भविष्य काळामध्ये काही अचानक आरोग्य विषयक

समस्या किंवा इतर काही आर्थिक समस्या उद्धवल्या तर पैशांची नितांत आवश्यकता भासते.अशावेळी माणूस विविध वित्तीय

संस्था किंवा मित्र, नातेवाईक यांच्याकडून पैशांची तजवीज करतात. यामध्ये जर तुम्हाला बँकेकडून पर्सनल लोन वगैरे जर

घ्यायचे असेल तर यासाठी तुम्हाला एका प्रोसेस मधून जावं लागतं तसेच अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.परंतु

हेही वाचा : कर्जवसुलीसाठी RBI चा नवा नियम, ग्राहकांना होणार मोठा फायदा (RBI new rules for loan recovery)

जर तुम्हाला बँकेच्या माध्यमातून आधार कार्डच्या साह्याने ई मुद्रा अंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही कुठल्याही बँकेच्या

शाखेमध्ये जाऊन ते घेऊ शकतात. आधार कार्डच्या मदतीने तुम्ही दहा हजार रुपयाचे कर्ज घेऊ शकता व तुमची तातडीची आर्थिक

निकड भागवू शकतात. या अनुषंगाने आधार कार्ड वरून कर्ज कसे मुळवू शकता? याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती या लेखात

घेणार आहोत.जाणून घ्या आधार कार्ड वरून दहा हजार रुपयाच कर्ज कसे मिळवायचे?पैशांची गरज ही कोणालाही भासते.

अनेकदा वैयक्तिक गरजांकरिता किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर आपल्याला पैसा लागत असतो.परंतु

याकरिता तुमचा क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर उत्तम असणे खूप आवश्यक असते.अशा मध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड

असेल व तुमचा सिबिल स्कोर उत्तम असेल तर तुम्ही सहजतेने आधार कार्डच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकणार आहात. आता

तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून कर्ज सुविधा स्टेट बँक ऑफ इंडिया,कोटक महिंद्रा बँक तसेच पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल

बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक इत्यादी बँका तुम्हाला घरबसल्या आधार कार्डच्या माध्यमातून वैयक्तिक

कर्जाची सुविधा देत आहेत. या माध्यमातून घेतलेल्या लोनला आधार कार्ड कर्ज असे सुद्धा म्हणतात.आधार कार्डवर कर्ज

Jio ने आणला स्पेशल दिवाळी रिचार्ज ! एकदाच रिचार्ज करा व 388 दिवस अनलिमिटेड कॉल सोबत 5G नेट अन भरपूर सर्व्हिस मिळवा

आधार कार्डवर कर्ज मिळवण्यासाठी काही आवश्यक अटी व शर्ती

Aadhar Card Loan:- 1- यासाठी सर्वप्रथम तुम्ही भारताचे नागरिक असणे खूप आवश्यक आहे.2-

अर्जदाराचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असायला हवे हे खूप आवश्यक आहे.3- 700 पेक्षा जास्त सिबिल स्कोर असणे

आवश्यक आहे.4- अर्जदाराचे नियमित मासिक वेतन 12000 पेक्षा जास्त असणे हे खूपच आवश्यक आहे.5- अर्जदार हा

पगारदार म्हणजेच नोकरी करणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे.6- अर्जदाराकडे पॅन कार्ड तसेच आधार कार्ड व उत्पन्नाचा

पुरावा यासारखी केवायसी कागदपत्रे असायला हवी.7- महत्वाचे म्हणजे तुम्ही याआधी कुठल्याही बँकेकडून किंवा एखाद्या खाजगी

वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतलेले नसावे हे महत्वाचे आहे.आधार कार्डच्या माध्यमातून किती कर्ज मिळू शकते?आधार कार्डच्या

माध्यमातून कमीत कमी दहा हजार ते कमाल दोन लाख रुपये पर्यंतची कर्ज सुविधा मिळत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचे

म्हणजे तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे.आधीपासून तुमचे कुठलेही कर्ज सक्रिय नसावे. तुम्हाला जर

पर्सनल लोन ताबडतोब घ्यायची असेल तर तुम्ही रिझर्व बँकेच्या एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्स कंपनी यांच्या कर्ज

अर्जांची यादी पाहू शकता आणि आधार कार्ड व क्रेडिट स्कोर च्या साह्याने पर्सनल लोन ऑनलाइन मिळवू शकत आहे.ऑनलाइन

पर्सनल लोन मिळवण्यासाठी चे काही महत्त्वपूर्ण ॲपकाही ऑनलाईन पद्धतीने कर्ज सुविधा पुरवणारे ॲप्लिकेशन सुद्धा

उपलब्ध आहे आणि या माध्यमातून सुद्धा तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कर्ज सुविधा मिळवू शकतात. यामध्ये प्रामुख्याने

आयडीएफसी फर्स्ट बँक इन्स्टंट लोन,नावी, इन्स्टामनी, हिरो फिनकॉर्फ, बजाज फिनसर्व, पॉलिसी बाजार,किस्त, बडी लोन,

अर्ली सॅलरी, निरा, क्रेडिट बी, एम पॉकेट, फ्री रिचार्ज, मनी व्ह्यू इत्यादी इन्स्टंट लोन एप्लीकेशन सुद्धा आहेत.

Bob Personal Loan : फक्त 5 मिनिटात मिळवा 50 हजाराचे कर्ज ! अशा पद्धतीने घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज

Leave a Reply

error: Content is protected !!