AAICLAS Bharti 2023 : मुंबई | एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्तराहिलेल्या जागांसाठी आता मोठी
भरती (AAICLAS Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 436 रिक्त जागांची भरती केली जाणार
आहे.
हेही वाचा : ५० हजार अनुदान यादी गावानुसार यादी जाहीर यादीत नाव पहा 50000 anudan list50000 anudan list राज्याच्या आर्थिक स्थितीला आव्हानांचा सामना करावा लागला आहे आणि दुर्दैवाने, ज्यांनी परिश्रमपूर्वक कर्जाची परतफेड केली त्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळू शकला नाही.
AAICLAS Bharti 2023
या भरती अंतर्गत सहाय्यक (सुरक्षा) पदाच्या राहिलेल्या जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांप्रमाणे पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023पर्यंत आहे.वरील शिल्लक राहिलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता 12 वी
उत्तीर्ण असून उमेदवारांना हिंदी/ इंग्रजी भाषा वाचता/ बोलता येणे गरजेचे आणि स्थानिक भाषेत संभाषणात पारंगत असावा.
निवड झालेल्या उमेदवारांना Rs.21,500/- to 22,500 per month. ही वेतनश्रेणी दिली जाईल.निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड
उमेदवारांना इंटरॲक्शन आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाणार आहे. शॉर्ट लिस्टेड पात्र उमेदवारांना त्यांच्या
रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर कॉल लेटरद्वारे इंटरॲक्शनचे ठिकाण कळविले जाईल.नोकरीचे ठिकाण : देशभरात कोठेही. (पुणे,
इंदौर, सुरत, ग्वालियर, वडोदरा, रायपूर इ.) उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदविणे गरजेचे आहे.वरील पदांकरीता अर्ज
ऑनलाईन सादर करायचा आहे. इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील
दिलेल्या लिंक वर सादर करावे लागणार आहेत. अर्जा सोबत गरजेचे कागदपत्राची प्रत जोडने गरजेचे आहे. अर्ज करण्याची
शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी लागणार आहे .
PDF- AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited Jobs 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited Jobs 2023
हेही वाचा :grow soyabeen rate राज्यात सोयाबीन चे दर 5500 झाले आहे आता कालावरच सोयाबीन सहा हजाराचा टप्पा गाठणार आहे सोयाबीन दरासंदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी माहिती करून घेऊया.