पिक विमा योजनेंतर्गत अग्रीम रक्कमेचे वाटप चालू आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप यादी पहा Allotment of crop insurance

Allotment of crop insurance प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने चालू आहे

आणि आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली आहे आणि 1 हजार 954 कोटी रुपये आता

वाटप होणार आहेत. यापैकी 965 कोटी रक्कम वाटण्यात आली आहे आणि उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे

अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सा दरीकरणात देण्यात आलेली आहे.खरीप हंगामातील प्रतिकूल

परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत 24 जिल्ह्यांसाठी अधिसूचना देखील काढण्यात आलेली होती. आता 12

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये तात्काळ आपले नाव पहा

जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून 9 जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत. राज्य स्तरावर सध्या

बीड, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती अशा 9 जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर

अपील सुनावणी चालू आहे आणि पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी देखील संपलेली आहे.

Allotment of crop insurance प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली आहे आणि केवळ 1

रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला आहे. यासाठी एकूण 8 हजार 16 कोटी रुपये विमा हप्ता द्यावा

लागणार आहे आणि 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता सुद्धा देण्यात आला आहे.

Tur Market Today : शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग ! तुरीचा भाव गडगडला,प्रति क्विंटल मध्ये दोन हजार रुपयांचे नुकसान

Leave a Reply

error: Content is protected !!