पदवीधरांना केंद्र सरकारकडून 60 हजार महिना पगाराची ऑफर, ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांसाठी होणार निवड | ITPO Recruitment 2023

ITPO Recruitment 2023 मुंबई | वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन अंतर्गत यंग प्रोफेशनल्स पदांसाठी भरती (ITPO Recruitment 2023) सुरू केली आहे. यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 19 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी आयटीपीओने अधिसूचनाही जारी केली आहे.ITPO Recruitment या यादीत नाव असेल तर मिळणार 12 … Read more

शिक्षण फक्त 10वी आणि पगार महिना 69 हजार, तब्बल 75,768 पदांची मोठी भरती | Govt Jobs 2023

Govt Jobs 2023 : मुंबई | कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती (Govt Jobs 2023) जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 75768 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार असल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या विविध पात्रताधारकांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरतीची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून अधिसूचनेनुसार कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी) पदांच्यारिक्त … Read more

गव्हाच्या ‘या’ 5 जाती शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार हेक्टरी 80 क्विंटलपर्यंतचे उत्पादन

Wheat Farming : गहू हे भारतात उत्पादित होणारे एक प्रमुख अन्नधान्य पीक आहे तसेच पिकाची राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पेरणी केली आहे. पंजाब, हरियाणा तसेक राजस्थान मध्यप्रदेश, बिहार यासह आपल्या महाराष्ट्रात सुधा गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात गहू पिकाची कमी अधिक प्रमाणात पेरणी केली जाते. हया वर्षी मात्र राज्यातील गहू लागवडी … Read more

या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये तत्काळ यादीत आपले नाव चेक करा sbm beneficiary list

sbm beneficiary list नमस्कार मित्रांनो, Maharastra Sauchalay Anudan स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील-वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबाला वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र वैयक्तिक कुटुंबांना शासनातर्फे 12 हजार रुपये देण्यात येणार आहेत. काय आहे योजना? यासाठी अर्ज कसा करावा? कागदपत्रे … Read more

Drought In Maharashtra: दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळू शकतील ‘या’ सवलती! जाणून घ्या ए टू झेड माहिती

Drought In Maharashtra: यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर्षी पावसाची सुरुवात खूप निराशाजनक झालेली होती. संपूर्ण पावसाच्या कालावधीमधील जुलै आणि सप्टेंबरचा कालावधी वगळला तर जून आणि ऑगस्ट हे महत्त्वाचे महिने पावसाविना कोरडेच गेलेले आहेत.ऑगस्ट महिन्यामध्ये तर पावसाने खूप मोठा खंड दिला. त्यामुळे राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात खरिपाच्या … Read more

पिक विमा योजनेंतर्गत अग्रीम रक्कमेचे वाटप चालू आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप यादी पहा Allotment of crop insurance

Allotment of crop insurance प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने चालू आहे आणि आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली आहे आणि 1 हजार 954 कोटी रुपये आता वाटप होणार आहेत. यापैकी 965 कोटी रक्कम वाटण्यात आली आहे आणि उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती आज राज्य … Read more

Tur Market Today : शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग ! तुरीचा भाव गडगडला,प्रति क्विंटल मध्ये दोन हजार रुपयांचे नुकसान

Tur Market Today : मागणी जास्त आवक कमी असे चित्र दिसून येत असल्याने तुरीच्या दरात रोज वाढ होत राहिली. हिंगणघाट बाजार समितीत सप्टेंबर महिन्याच्या शेवटी १३ हजार रुपये प्रति क्विंटल भावात तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. Tur Market Today : ऑक्टोबर महिन्यात हा दर घसरला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला १२ हजारांवर पोहचला आहे आता १० हजार … Read more

पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900 रुपये तात्काळ आपले नाव पहा

Pik vima : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना आता राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत खूप मोठा बदल करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.नवीन बदलांनुसार, ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे.त्याप्रमाणे, पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता केवळ 1 … Read more

Toor saurakshan : तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, तुम्ही कसे कराल संरक्षण जाणून घ्या?

Toor saurakshan : सध्या तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची जास्त शक्यता आहे. या पिकाच्या उत्पादनात घट होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी वेळेवर किडींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे, असे आवाहन आता कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर फुलांवर किंवा शेंगांवर … Read more

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! एकाचवेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17वा हप्ता. हप्त्यातही होणार वाढ…

PM Kisan Yojana | देशात 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची वोट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्यासाठी तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तसेच मोदी सरकार आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (PM Kisan Yojana ) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा आणि 17 वा हप्ता एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा … Read more

error: Content is protected !!