Cotton Price : दिवाळीपूर्वी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस कवडीमोल दरात विकले जात आहेत . यामुळे
राज्यातील शेतकऱ्यांना कापूस बाजारातील मंदीचा मोठा फटका बसला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी
तसेच रब्बी हंगामासाठी पैशांची निकड केली होती.परिणामी दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी बाजार भाव कमी असतानाही
मालाची विक्री केलेली आहे. परंतु आता बाजारात तेजीचे संकेत मिळू लागलेले आहेत. आता बाजारात नवीन हंगामातील
ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 15530 रुपये जमा यादीत तुमचं नाव पहा E Pik Pahani list
कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून नवीन मालाला चांगला दरही मिळू लागलेला आहे.यामुळे राज्यातील
शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कापूस बाजारभावात
मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे. Cotton Price : दिवाळीपूर्वी सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकला
जाणारा कापूस आता साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री होते . यामुळे राज्यातील मराठवाडा तसेच
तेल महागाई कमी 15 लिटर डब्याचे आजचे नवे दर जाहीर झाले .
विदर्भ आणि खानदेश मधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान बघायला मिळत आहे.दिवाळीपूर्वी हमीभावाच्या
आसपास कापसाची विक्री केली जात होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून देखील
काढता येत नव्हता. पण आता परिस्थिती थोडीशी बदलली आहे. बाजारभावात किंचित सुधारणा झालेली आहे. याचा परिणाम
म्हणून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागलेला आहे.सध्याच्या दरात किमान पिकासाठी आलेला खर्च भरून निघेल आणि पदरी
चार पैसे शिल्लक राहतील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच बाजार भावात आता सातत्याने वाढीचा ट्रेंड तयार
झालेला असल्याने भविष्यात आणखी तर वाढ होईल अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागलेली आहे.एकंदरीत बाजारात आलेली
तेजी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करीत आहे . तसेच दरम्यान काल अर्थातच 18 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील बहुतांशी
बाजारात कापसाने 7300 रुपयांचा टप्पा पार केलेला आहे. तर राज्यातील एका बाजारात कापसाला 7500 चा दर मिळालेला आहे.
शेवटची संधी – इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पदवीधरांना 90 हजार पर्यंत पगार | Indian Overseas Bank Bharti 2023
कुठं मिळाला विक्रमी भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार तसेच काल हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च दर मिळालेला आहे
काल या मार्केटमध्ये 3500 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली. तसेच या कापसाला काल मार्केटमध्ये किमान
7000, कमाल 7501 आणि सरासरी 7200 एवढा विक्रमी भावना मत करण्यात आलेला आहे. तथापि कापसाला सरासरी
8000 चा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांनी बोलून ही दाखवली आहे.