100% पिक विमा मिळण्यासाठी असा क्लेम करा : खरीप व रब्बी पिक विमा क्लेम प्रोसेस : Crop Insurance Claim Process

Crop Insurance Claim Process : तुम्ही जर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम काढलेला असेल आणि तुमच्या पिकांचे नुकसान झाले असेल, तर

तुम्ही ‘Crop Insurance’ ॲपद्वारे ऑनलाईन क्लेम करू शकता. तसेच तुम्ही ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून देखील

क्लेम करू ही शकता. या दोन्ही पद्धती जाणून घेऊयात.. (Crop Insurance App Information in Marathi)प्रधानमंत्री पीक

विमा योजना.. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली योजना.. या योजनेअंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा दिला जातो.

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा वाटप झाले सुरु या जिल्ह्यांचे आले पैसे तुमचे आले का यादीत तुमचे नाव पहा 25 takke vima list

अनेक कारणांमुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरलेली योजना आहे. या

योजनेअंतर्गत नैसर्गिक परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, अतिवृष्टी, भुस्खलन,

नैसर्गिक आग, दुष्काळ, किड व रोग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ अशा कारणांमुळे पिकांचे होणाऱ्या

नुकसानीस विमा संरक्षण दिल्या जातो.

Crop Insurance Claim Process : तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून

देखील पीक नुकसानीचा दावा ही करू शकतात. तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल, त्याच जिल्ह्यातील हेल्पलाईन नंबरवर कॉल

करून पीक नुकसानीचा दावा करू शकता. (Pik Vima Helpline Number)

हेही वाचा : Eknath shinde : पहिल्या टप्प्यात राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये अग्रिम पिकविमा वितरित होणार असून विमा कंपन्यांच्या

शिंदे सरकारचं शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ लाभ

कृषी किंवा अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

https://chat.whatsapp.com/FeEAaAlDwnuIloKooyckSe

Leave a Reply

error: Content is protected !!