crop loan e pik pahani नमस्कार शेतकरी मित्रांनो तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पिक पाहणी केलेली आहे.
अशा शेतकऱ्यांना आता शासनाकडून २२५०० रुपये मिळणार
आहेत.या ठिकाणी ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्याची यादी ही आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ही हा लेख संपूर्ण
वाचवा लागणार आहे.जर ई पिक पाहणी मोबाईल अप्लिकेशन तुमचे फोन मध्ये नसेल तर तुम्ही ते प्ले स्टोअर वरून डाउनलोड
हिनकरून शकता अप्लिकेशन ओपन करून ई पिक पाहणी पर्यायातून तुम्हचा च विभान निवडा.त्यानंतर तुमचे खाते निवडा
Online Ration Card | आता 30 दिवसांत घरबसल्या काढा नवीन रेशनकार्ड! फक्त ‘या’ लिंकवर करा अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया
तुम्ही चार अंकी कोड क्रमांक टाकून लॉगीन करू शकता कोड उपलब्ध नसल्यास तुम्ही खाली दिलेला पर्याय वापरून देखील ई
पिक पाहणी ही करू शकतात.काही दिलेल्या पर्यायावर योग्य माहिती भरून तुम्ही ई पिक पाहणी ही करू शकता. कारण ज्या
शेतकऱ्याने ई पिक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना ही २२५०० रुपये अनुदान मिळणार आहे.त्यामुळे प्रत्येक
शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करणे आवश्यक आहे. crop loan e pik pahani