drought list यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच दुष्काळाची दाहकता जाणवू लागली असून, पुढील उन्हाळा गंभीर असेल
तसेच याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहे . गेल्या
आठवडय़ात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता १७८ तालुक्यांमधील ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर
करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मदत व पुनर्वसनविषयक उपसमितीने गुरुवारी घेतला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण २१८
तालुक्यांमध्ये म्हणजेच जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.दुष्काळ जाहीर करण्यात
आलेल्या महसुली मंडळांमध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्यात आल्याची माहिती मदत तसेच
पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी दिलीआहे . आपत्ती निवारणासाठी उपाय योजण्याचे आदेश
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.drought list महाराष्ट्र ता राज्यात यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे अनेक विभागांत
या यादीत नाव असेल तर मिळणार 12 हजार रुपये तत्काळ यादीत आपले नाव चेक करा sbm beneficiary list
दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागांत हिन दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी जोर
धरू लागलेली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने गेल्याच आठवडय़ात १६ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती
जाहीर केलेली होती. त्यावर सरकारने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील तालुक्यांमध्येच दुष्काळ जाहीर
केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला होता. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाच्या
आमदारांनी काही ठिकाणी आंदोलन केलेले होते. सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर
राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमधील १२०० पेक्षा अधिक
महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
गव्हाच्या ‘या’ 5 जाती शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर ! मिळणार हेक्टरी 80 क्विंटलपर्यंतचे उत्पादन
drought list राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि
दुष्काळाबाबत मदत आणि पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने नव्याने
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्येही त्वरित उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला. बैठकीस
सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, अन्न आणी नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री
छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.महाराष्ट्रात दुष्काळ
जाहीरराज्यातील काही तालुक्यांमधील महसुली मंडळांमध्ये असलेली पर्जन्यमानाची टंचाई लक्षात घेता ७५ टक्क्यांपेक्षा कमी
शिक्षण फक्त 10वी आणि पगार महिना 69 हजार, तब्बल 75,768 पदांची मोठी भरती | Govt Jobs 2023
आणि ७५० मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे, असा निकष लक्षात घेऊन १७८ तालुक्यांतील ९५९ महसुली मंडळांमध्ये
दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यात जनावरांसाठी चाऱ्याची गरज लक्षात घेऊन एक लाख लाभार्थी शेतकऱ्यांना ५
लाख टन मूरघास निर्मिती करून वितरण करण्यात येणार आहेत . त्यासाठी ३० कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
तसेच जून २०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यातील भडगाव, रावेर, भुसावळ, चोपडा तसेच यावल, जळगाव व पाचोरा या
तालुक्यांतील शेत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलेला आहे.