दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको

Drought list : उदगीर : तालुक्यातील तोंडार महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी मंडळातील शेतकऱ्यांनी

मंगळवारी तोंडार पाटी येथे रस्ता रोको आंदोलन केले.

Drought list : तोंडार महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा व

या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याबरोबर सर्व सवलती देण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन

केलेले आहे. या रास्ता रोको आंदोलनात उदगीरचे माजी आ. मनोहर पटवारी यांच्यासह lकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी

पदवीधरांना केंद्र सरकारकडून 60 हजार महिना पगाराची ऑफर, ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांसाठी होणार निवड | ITPO Recruitment 2023

सभापती मुन्ना पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, तोंडार ग्रामपंचायतचे सरपंच भरत कोचेवाड, माजी उपसरपंच

निळकंठ बिरादार, माधव पटवारी, शिवलिंग नावंदे, माधव पाटील, आनंदराव मालोदे, विलास खिंडे, सुका दाजी, बसवराज पांडे,

पदमीनबाई पांडे, निर्मला लासुरे, यांच्याबरोबर तोंडार महसूल मंडळाच्या गावांतील शेतकरी सहभागी झालेले होते

शेवटची संधी – इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पदवीधरांना 90 हजार पर्यंत पगार | Indian Overseas Bank Bharti 2023

हेही वाचा : पिक विमा योजनेंतर्गत अग्रीम रक्कमेचे वाटप चालू आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप संपूर्ण यादी पहा Allotment of crop insuranceAllotment of crop insurance प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने चालू आहे आणि आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली आहे आणि 1 हजार 954 कोटी रुपये आता वाटप होणार आहेत. यापैकी 965 कोटी रक्कम वाटण्यात आली आहे आणि उर्वरित रक्कम वाटण्याचे काम प्रगतीपथावर आहे अशी माहिती आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागाच्या सा दरीकरणात देण्यात आलेली आहे.अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पिक विमा योजनेंतर्गत अग्रीम रक्कमेचे वाटप चालू आतापर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप यादी पहा Allotment of crop insurance

Leave a Reply

error: Content is protected !!