शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार यादीत नाव पहा dushkal anudan list

dushkal anudan list : महाराष्ट्र राज्यात सरकारद्वारे दुष्काळ योजना जाहीर देखील करण्यात आली आहे. सततच्या पावसाच्या

खंडामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हे नुकसान लक्षात घेता व

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरिता राज्य सरकार द्वारे हा खूप महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्रातील 43

तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पॅकेज देखील जाहीर करण्यात

आले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना विज बिल स्थगितीसाठी सूट मिळणार आहेपेरणी साठी लागणारा आर्थिक खर्च मातीत

हेही वाचा : Maratha reservation : “२४ डिसेंबरपर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर…”, मनोज जरांगे पाटील यांचा जाहीर इशारा

मिळाल्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला राज्य सरकारच्या सर्वेक्षणाद्वारे असे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्रातील 43 तालुक्यात सलग 21 दिवसापेक्षा अधिक पाऊस न पडल्यामुळे तेथे त्रिव दुष्काळ जाहीर झाला आहे.

dushkal anudan list या दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यासाठी या 43 तालुक्यांमध्ये विविध सर्वेक्षण चालू झाले आहे.

या सर्वेक्षणात असे निदर्शनास दिसून येत आहे या तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ आढळून आला आहे.महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय

मुंडे यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ दिवाळी अगोदर दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या

माहितीनुसार, पिक विम्याचे पैसे दहा नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत.

Jio Bharat 5G phone :- जियो फोनची विक्री आजपासून सुरू, फोन फक्त 699 रुपयांना उपलब्ध, लगेच ऑर्डर करा

Leave a Reply

error: Content is protected !!