दुष्काळ अनुदान योजना बाकी राहिलेल्या तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी

Dushkal anudan yojna :आणखी काही नवीन तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे त्या सदंर्भात माहिती या ठिकाणी

माहिती करून घेऊया.

Dushkal anudan yojna :राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर

झाल्यानंतर आता पाऊस कमी असलेल्या आणखी काही तालुक्यांना केंद्राच्या निकषात बसत नसले तरी सुद्धा दिलासा

मिळणार आहे.यासाठी निकष निश्चित करून जास्त मदत देण्यात येणार आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केलेली

आहे.सर्व निकष हे शास्त्रीय आधारावर आधारित असून दुष्काळाचे सर्वेक्षण हे नागपूर मध्ये आहे महाराष्ट्र रोमोट सेन्सिंग

अप्लिकेशन सेंटर अप्लिकेशन सेंटर मार्फत करण्यात आले आहे. दुष्काळ अनुदान योजनानिकष शिथिल करून देणार आर्थिक

मदतकेंद्र शासनाने प्रकशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन सहिता २०१६ मधील तरतुदीप्रमाणे अनिवार्य निर्देशांक व प्रभावदर्शक

निर्देशंक विचारात घेऊन ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला गेला आहे.या निकषात काही तालुके बसत नसले तरी ज्या भागात

पाऊस कमी झाला आणि त्याचा विचार करून काही निकष शिथिल करून उर्वरित तालुक्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.

शिंदे सरकारचं शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट, राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ लाभ

तालुक्याची यादी

पहाउल्हासनगरशिंदखेडा.नंदुरबार.मालेगाव.सिन्नर.येवला.बारामती.दौड.इंदापूर.मुळशी.पुरंदर.शिरूर.बेल्हे.बार्शी.करमाळा.माढा.

माळशिरस.सांगोला.अंबड.बदनापूर.भोकरदन.जालना.मंठा.कडेगाव.खानापूर.मिरज.शिराळा.खंडाळा.वाई.हातकणंगले.गडहिंग्ल

ज.औरंगाबाद.सोयगाव.अंबाजोगाई.धारूर.वडवणी.रेणापूर.लोहारा.धाराशिव.वाशी.बुलढाणा.लोणार.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार यादीत नाव पहा dushkal anudan listdushkal anudan list महाराष्ट्र राज्यात सरकारद्वारे दुष्काळ योजना जाहीर देखील करण्यात आली आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार यादीत नाव पहा dushkal anudan list

Leave a Reply

error: Content is protected !!