E Pik Pahani list : तुमच्या मोबाईलमधील ई-पीक पाहणी ची अँप ही ओपन करा जर ही अँप नसेल तर ही अँप
तुम्ही गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून इंस्टॉल करून
घ्या.यानंतर अँपडाउनलोड झाल्यानंतर ओपन करा पर्यायातील तुमचं विभाग निवडा ई-पीक पाहणी .यानंतर खातेदारांचे नाव
निवडा.४ अंकी संकेताक नंबर टाकून लॉगीन कराव लागणार आहे.हा संकेतांक नसल्यास खाली दिलेल्या “Forget” या
पर्यायावर क्लिक करून संकेतांक पाहू शकणार आहात .यानंतर या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसेल यापैकी पिक माहिती
नोंदवा या पर्यायावर क्लिक कराव लागेल .यानंतर पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक कराव लागणार आहे.यांनंतर
तुम्हाला तुम्ही नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. E Pik Pahani list
हेही वाचा : pik vima jama list शेतकऱ्यांसाठी एक मोठा बातमी आहे .ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे याच
शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पिक विमा जमा होणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.पिक विमा या शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होणार त्यासाठी खूप मोठे अपडेट समोर आलेले आहेत. त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी माहिती करून
घेऊया. त्यासाठी मोठे अपडेट समोर आलेले आहेत .त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.पिक विमा 2020