grow soyabeen rate राज्यात सोयाबीन चे दर 5500 झाले आहे आता कालावरच सोयाबीन सहा हजाराचा टप्पा गाठणार
आहे सोयाबीन दरासंदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी माहिती करून घेऊया.महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यात
दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी बांधवांच्या आता तोंडाचे पाणी पाळलेले आहे. पाणी नसल्याने
शेतातील पिके सुकून गेली आहेत जी आली आहे ती खूपच कमी आहेत.
दुष्काळ अनुदान योजना बाकी राहिलेल्या तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश पहा तालुक्याची यादी
grow soyabeen rate या वर्षी पाऊस चांगला राहील
या आशेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन या पिकांची लागवड केलेले होती.पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या
उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणत घट झालेली आहे. शेतीला लागणाऱ्या खत व औषधांसाठी शेतकरी बांधवानी इतरांकडून
घेतलेले पैसे चुकते करण्यासाठी आपल्या शेतातील सोयाबीन विकण्याच्या तयारीत शेतकरी बांधव सध्या लागलेले
आहेत.सोयाबीनची मळणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि अनेक शेतकरी बांधवानी विक्रीसाठी हि सोयाबीन मार्केटमध्ये
नेण्यास सुरुवात केलेली आहे.तुम्हाला जर घाई नसेल तर सोयाबीनविक्रीसाठी अजून थोडा वेळ थांबल्यास 10000 प्रती
क्विंटलच्या दराने सोयाबीन विकली जावू शकणार आहेत.दिवाळीच्या आसपास साडेपाच हजार रुपये भाव सोयबीन
पिकास मिळू शकणार त्यामुळे थोडा वेळ अजून वाट पहिली तर नक्कीच या भाववाढीमळे शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळू शकणार
आहे.सोयाबीन भाववाढ संदर्भातील दैनिक वृत्तपत्रातील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा : Jio ने आणला स्पेशल दिवाळी रिचार्ज ! एकदाच रिचार्ज करा व 388 दिवस अनलिमिटेड कॉल,5G नेट अन भरपूर सर्व्हिस मिळवाJio Special Recharge : सध्या दिवाळीचा हंगाम आहे. दिवाळी जवळ येत असल्याने अनेक कंपन्या नवनवीन ऑफर देतात जेणे करून कस्टमर आपल्याशी जोडला जाईल. या दिवाळीला देखील अनेक कंपन्या दिवाळीसाठी आपल्या ग्राहकांसाठी उत्तम ऑफर्स घेऊन येत आहेत.