Indian Overseas Bank Bharti 2023 : मुंबई | इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. याठिकाणी व्यवस्थापक पदाच्या
एकूण 66 रिक्त जागा भरण्यात (Indian Overseas Bank Bharti 2023) येणार आहेत.Indian Overseas
Bank Bharti 2023 : यासाठी पदांप्रमाणे पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन
पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 ठरलेली आहे.अर्ज शुल्क –SC/ST/PWD
शिक्षण फक्त 10वी आणि पगार महिना 69 हजार, तब्बल 75,768 पदांची मोठी भरती | Govt Jobs 2023
उमेदवार – रु. 175/-इतर उमेदवार – रु. 850/-शैक्षणिक पात्रता – पूर्ण वेळ B.E. / B. Tech/ M.E./ M.Tech
(संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी)
किंवा MCA/ MSc (संगणक विज्ञान)/ MSc/ MBA (Pdf वाचा)पदाचे नाव पद संख्या व्यवस्थापक 59 पदेवरिष्ठ
व्यवस्थापक 05 पदेमुख्य व्यवस्थापक 02 पदेपदाचे नाव वेतनश्रेणीव्यवस्थापक Rs. 48,170 – 69,810/-वरिष्ठ
व्यवस्थापक Rs. 63,840 – 78,230/-मुख्य व्यवस्थापक Rs. 76,010 – 89,890/-या भरतीकरीता निवड प्रकिया
पदवीधरांना केंद्र सरकारकडून 60 हजार महिना पगाराची ऑफर, ‘यंग प्रोफेशनल्स’ पदांसाठी होणार निवड | ITPO Recruitment 2023
मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीनंतर ऑनलाइन परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. ऑनलाइन परीक्षेत पात्र
ठरलेल्या उमेदवारांना पुन्हा वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या
उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंतिम निवड
यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचायला हवी.
PDF जाहिरात – Indian Overseas Bank Jobs 2023ऑनलाईन अर्ज करा – Indian Overseas Bank Application 2023अधिकृत वेबसाईट – www.iob.इन