Jio ने आणला स्पेशल दिवाळी रिचार्ज ! एकदाच रिचार्ज करा व 388 दिवस अनलिमिटेड कॉल सोबत 5G नेट अन भरपूर सर्व्हिस मिळवा

Jio special Recharge : सध्या दिवाळीचा हंगाम आहे. दिवाळी जवळ येत आहे आणि अनेक कंपन्या नवनवीन ऑफर

देतात जेणे करून कस्टमर आपल्याशी जोडला जाऊ शकतो . या दिवाळीला सुद्धा अनेक कंपन्या दिवाळीसाठी आपल्या

ग्राहकांसाठी उत्तम ऑफर्स घेऊन येत आहेत.ऑफलाइन मार्केट आणि ऑनलाइन मार्केटमध्येही विविध डिस्काऊंट ऑफर्स सुरु

आहेत. आता रिलायन्स जिओनेही आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. जिओने आपल्या रिचार्ज प्लान

लिस्टमध्ये सध्या एक शानदार प्लॅन जोडला आहे. या प्लॅनमध्ये दिवाळी ऑफर अंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना 900GB डेटा

देत आहे आणि 23 दिवसांची अतिरिक्त वैधता सुद्धा मिळते.

शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होणार यादीत नाव पहा dushkal anudan list

2999 रुपयांचा रिचार्ज प्लान

Jio Special Recharge : रिलायन्स जिओचा 2,999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना संपूर्ण वर्षासाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती

देतो. म्हणजे वर्षभर रिचार्ज कारण्यासाची झंजट संपून जाते. यात 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते.या प्लानमध्ये तुम्हाला

दररोज 2.5GB डेटा मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दर दिवसाला 100SMS मिळतात. इतर बेनिफिट्सबद्दल

बोलायचे झाले तर वापरकर्त्यांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये एकूण

900GB डेटा मिळतो. विशेष म्हणजे जर तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात राहत असाल तर त्या सदस्यांना अनलिमिटेड

5G डेटाचा फायदा घेता येणार आहे.

MyJio अॅपद्वारे रिचार्ज करू शकता

ग्राहक या जिओ दिवाळी ऑफरला मायजिओ

अॅपवरील सध्याच्या कॅशबॅक ऑफर्ससह जोडून त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकणार आहेत. मात्र जिओकडून हे स्पष्ट

झालेले नाही की ही दिवाळी रिचार्ज ऑफर फक्त मायजिओ अॅपवर लागू आहे की ग्राहक ऑफरचा फायदा घेण्यासाठी इतर

यूपीआय अॅप्सचा सुद्धा वापर करू शकतात. पण मात्र,आता सध्या पेटीएमसारख्या प्लॅटफॉर्मवर हा पर्याय दिसत नाही.

हेही वाचा : ५० हजार अनुदान यादी गावानुसार यादी जाहीर यादीत नाव पहा 50000 anudan list50000 anudan list राज्याच्या आर्थिक स्थितीला आव्हानांचा सामना करावा लागला आहे आणि दुर्दैवाने, ज्यांनी परिश्रमपूर्वक कर्जाची परतफेड केली त्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळू शकला नाही.

५० हजार अनुदान यादी गावानुसार यादी जाहीर यादीत नाव पहा 50000 अनुदान लिस्ट

Leave a Reply

error: Content is protected !!