कापसाचे दर ८ हजारांच्या उंबरठ्यावर!

Kapus dar : अकोला : दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल असलेला कापूस दिवाळीनंतर आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

अकोट बाजारपेठेत कापसाला आता प्रतिक्विंटल ७ हजार ८२५

रूपये दर मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. भाववाढीच्या अपेक्षेने गेल्यावर्षी

शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवलेला होता. मात्र शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे. Kapus dar : यावर्षीही कापूस पट्ट्यातील उत्पादक

शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! पांढरे सोने पुन्हा चमकल, कापूस बाजार भावात झाली मोठी वाढ, मिळाला एवढा भाव

दरवाठीच्या प्रतिक्षेत आहे तरीही कापूस आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात

आहे. खुल्या बाजारातील सर्वात जास्त कापूस आपल्यालाच मिळावा या स्पर्धेतून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुरूवातीला ७

हजार ८०० रूपये दर दिला मात्र पुढील काळात हे दर टिकतील का नाही याची शाश्वती देता येऊ शकत नाही. सरकीचे दर

उत्पादनही घटलेखुल्या बाजारातील दरबार्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर घसरले आहेत. कापसाचे दर रूई आणि सरकीच्या

दरावर देखील अवलंबून आहेत.गेल्या वर्षी ४ हजार २०० रूपये क्विंटल असलेली सरकी यावर्षी ३ हजार ३०० ते ३ हजार ५००

रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आलेली आहे. त्यातच यंदाच्या पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात खूपच जास्त घट होणार आहे.

शेवटची संधी – इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पदवीधरांना 90 हजार पर्यंत पगार | Indian Overseas Bank Bharti 2023

हेही वाचा : तेल महागाई कमी 15 लिटर डब्याचे आजचे नवे दर जाहीर झाले . जेणेकरून ही माहिती आपल्यासाठी प्रत्येक घरातीलव्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे .तर मित्रांनो ,खाद्य तेलाचे भाव हे चढ-उतार प्रमाणे सुरू आहेत .जेणेकरून घरातील गृहिणींना याचा खूप फटका बसत आहे तरमित्रांनो आज आपण खाद्यतेला विषयी म्हणजेच खाद्य तेलाचे भाव कशामुळे उतरतात आणि कशामुळे वाढतात याची माहिती माहिती करून घेणार आहोत.

तेल महागाई कमी 15 लिटर डब्याचे आजचे नवे दर जाहीर झाले .

Leave a Reply

error: Content is protected !!