खुशखबर! LPG ग्राहकांना स्वस्तात मिळणार गॅस सिलिंडर! मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

LPG gas cylinder : देशात आगामी मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. यापूर्वीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार एलपीजी

ग्राहकांना मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. मिंटने दिलेल्या

व्रत्ताप्रमाणे, मोदी सरकारकडून गॅस सिलिंडरवर मिळणारी सब्‍सिडी वाढविण्यावर सध्या व‍िचार करण्यात येत आहे.

सरकारकडून ही सब्‍स‍िडी प्रधानमंत्री उज्‍ज्‍वला योजनेतील (PMUY) लाभार्थ्यांना देण्यात येण्याची जास्त शक्यता दिसून येत

आहे. यामुळे कोट्यवधी गॅस ग्राहकांना दिलासा मिळू शकणार आहे.ग्राहकसंख्या वाढवण्यावरही भर -उज्ज्वला योजनेचा लाभ

अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यावरही सरकार भर देत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकार यासंदर्भात खूप मोठा

निर्णय घेण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील किरकोळ महागाई दर घसरून 5.02 टक्क्यांवर आला आहे. सरकारने

आरबीआयला (RBI) महागाई दर 4 ते 6 टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे लक्ष दिलेले आहे. या आधी जुलै महिन्यात महागाई दर

15 महिन्यांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलेला होता.

Jio ने आणला स्पेशल दिवाळी रिचार्ज ! एकदाच रिचार्ज करा व 388 दिवस अनलिमिटेड कॉल सोबत 5G नेट अन भरपूर सर्व्हिस मिळवा

एलपीजी स‍िलिंडरची किंमत

LPG gas cylinder : एलपीजी स‍िलिंडरची किंमत 903 रुपये -सध्या उज्‍ज्‍वला योजनेतील

लाभार्थ्यांना एका वर्षात 12 सिलिंडरवर 300 रुपये प्रत‍ि स‍िलिंडर दराने सब्‍स‍िडी मिळत आहे. दिल्लीत 14.2 क‍िलोच्या एलपीजी

स‍िलिंडरची 903 रुपये एवढी किंमत आहे. पण मात्र ही सब्‍स‍िडी मिळाल्यानंतर, लाभार्थ्यांना हे सिलिंडर 603 रुपयांना मिळते.

केंद्रीय मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी जवळपास 9.6 कोटी एवढे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस सब्‍स‍िडीवर दिलासा दिलेला

होता. यानंतर, या कुटुंबांसाठी स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारी 200 रुपयांची सब्सिडी 300 रुपये प्रत‍ि सिलिंडर झालेली होती.

सरकारकडून हा निर्णय पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यपुढे ठेऊन घेण्यात आला होता.

५० हजार अनुदान यादी गावानुसार यादी जाहीर यादीत नाव पहा 50000 अनुदान लिस्ट

Leave a Reply

error: Content is protected !!