मोटार पंप, पीव्हीसी पाईप, डिझेल पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भराल ? घ्या जाणून लगेच या व्हिडीओ द्वारे ! | Mahadbt Shetkari Anudan yojna

Mahadbt Shetkari Anudan Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. शेतकरी

मित्रांनो शेती करत असताना शेतकऱ्यांना जसे पीव्हीसी पाईप मोटर बघतो डिझेल पंप या विविध बाबींची आवश्यकता ही जास्त

भासत असते. याचाच विचार करता सरकारने यासाठी अनुदान देण्याचा देखील निर्णय हा घेतलेला आहे.यासाठी राज्यातील सर्व

प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी किती अनुदान आहे कागदपत्रे कोण कोणती लागणार

आहेत.ऑनलाईन अर्ज ऐन कोणत्या पोर्टल वर सादर करायचा आहे. याबाबत सविस्तर संपूर्ण माहिती या लेखात माहिती करून

घेणार आहोत. हा लेख संपूर्ण पहा या लेखात संपूर्ण माहिती लिहिलेले आहे.Mahadbt Shetkari Anudan Yojana

मोटार पंप तसेच डिझेल पंप असेल असेल यासाठी ऑनलाईन अर्ज. करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारच्या ऑफिशिअल

वेबसाईट अर्थातच एक शेतकरी अनेक योजना आहेत या पोर्टल वरती आल्यानंतर आपल्याला शेतकरी योजना हा पर्याय दिसणार

आहे. तुम्ही या पर्यायावर आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचन प्रती थेंबअधिक सूक्ष्म सिंचन घटक. हा

पर्याय दिसणार आहे या पर्यावर ती आपल्याला क्लिक करायचा आहे. या वरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपल्याला लागणारी

पात्रता पहा,कागदपत्रे, अनुदान, ही सविस्तर माहिती या ठिकाणी दिसून येत आहे. पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते

ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह , पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकणार आहे.

शेवटची संधी – इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांची भरती, पदवीधरांना 90 हजार पर्यंत पगार | Indian Overseas Bank Bharti 2023

महाडीबीटी शेतकरी अनुदान योजना

या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जात

आहे. तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर . यादी पहा हेक्टरी 35 हजार रुपये बँक खात्यात जमा होणार drought list

पीव्हीसी पाईप,मोटार पंप योजना कागदपत्रे

७/१२ प्रमाणपत्र ८-ए प्रमाणपत्र वीज बिल खरेदी केलेल्या संचाचे बिल पूर्वसंमती पत्रमहाडीबीटी अनुदान योजना

पात्रता शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे. शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे.

शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र गरजेचे आहे.लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत

कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येऊ शकत नाहीजर

लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे

त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येऊ शकणार नाही.शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच गरजेचे

आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागणार आहे.सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी

तयार केलेली असायला हवी .शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे.शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी

मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्याव लागेल ते शेतामध्ये स्थापित करावे आणि

पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड करायला हव्या.

नवीन विहीर अनुदान बरोबरच सौर उर्जा पंप मिळणार GR आला

अश्याच माहितीसाठी ग्रुपला जॉईन व्हा

येथे क्लिक करा

Leave a Reply

error: Content is protected !!