“मी मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो की…”, मनोज जरांगे पाटील यांचं महत्त्वाचं मराठा समाजाला आवाहन

Manoj jarange : १५ नोव्हेंबरपासून राज्याचा दौरा करणार आहे, आधी आंतरवलीत जााणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.मी

महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी हात जोडून विनंती करतो, की कुणी सुद्धा आत्महत्या करु नका. आंदोलन जिवंत राहूनच करा.

आत्महत्या करुन काहीही होणार नाही. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकदा सर्वजण एकत्र येऊन प्रयत्न

करु. १ डिसेंबरपासून साखळी उपोषण चालू करा असं आवाहन जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जीवन संपवून आपल्या

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात तात्काळ या यादीत नाव पहा Beneficiary List PM Kisan

मराठ्यांना न्याय मिळणार नाही. आपल्या डोळ्यांदेखत समाजाला न्याय देण्यासाठी लढा असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Manoj jarange : आपण आता न्यायाच्या जवळ आलो आहोत२४ डिसेंबरनंतर आंदोलन होणार आहे त्याची तयारी आजपासून करायला लागा. आपण

आता न्यायाच्या जवळ आलो आहोत. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात प्रत्येकाने जाऊन सांगा की आपलं साखळी

उपोषण चालू राहिलं पाहिजे. दिवाळी फराळाचे काही कार्यक्रम राजकीय नेते आयोजित करत असणार आहेत. अशा कार्यक्रमांना

मराठा समाजाचे लोक या कार्यक्रमांना जातील तुम्ही त्यांना विचारा की आम्हाला आरक्षण कधी मिळणार आहे. जे जाणार

नाहीत त्यांचं ठीक आहे. पण जेवायला, फराळाला जाणार आहेत तर आरक्षण कधी देणार हे सुद्धा विचारा.

शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा वाटप झाले सुरु या जिल्ह्यांचे आले पैसे तुमचे आले का यादीत तुमचे नाव पहा 25 takke vima list

हेही वाचा : 12 वी उत्तीर्णांना 22,500 रूपये पगाराची नोकरी, तब्बल 436 रिक्त जागांची भरती | AAICLAS Bharti 2023मुंबई | एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागांसाठी मोठी भरती (AAICLAS Bharti 2023) केली जाणार आहे. याठिकाणी एकूण 436 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

12 वी उत्तीर्णांना 22,500 रूपये पगाराची नोकरी, तब्बल 436 रिक्त जागांची भरती | AAICLAS Bharti 2023

Leave a Reply

error: Content is protected !!