“लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची मराठ्यांवर वेळ”, जरांगे-पाटलांच्या विधानावर भुजबळ उद्विग्न होत म्हणाले…

Manoj jarange patil : गेल्या काही दिवसांपासून जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे.मनोज जरांगे-पाटील यांनी

केलेल्या विधानावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ( संग्रहित छायाचित्र )आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर

सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला,

परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली, असं धक्कादायक विधान मराठा

आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलं होतं. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी उद्विग्न अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.“जरांगे-

अर्ज करण्याची शेवटची संधी – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 25 लाख पगाराची नोकरी, पदवीधरांनो त्वरित अर्ज करा | SBI Recruitment 2023

पाटलांचं मत योग्य आहे. आमची लायकी नाही. आम्ही मराठ्यांच्या हात करावे. पण तसेच मराठ्यांनी हीआमच्या

हाताखाली काम करणे योग्य नाही,” अशी खोचक टिप्पणी भुजबळांनी व्यक्त केलेली आहे. ते ‘लोकशाही’ या वृत्तसंस्थेला

दिलेल्या मुलाखतीत अस बोलत होते.छगन भुजबळ म्हणाले, “जरांगे-पाटलांचं मत योग्य आहे. माझी लायकी काय? मी तर

माळी आहे. माझ्या हाताखाली काम करणारा हा मराठा माझ्यापेक्षा जातीनं मोठा आहे. दलित पोलीस अधीक्षक होतो.

त्याच्या हाताखाली उपअधीक्षक मराठा असतो. अधीक्षकांनी काम करूच नये. कारण, त्यांची लायकी नाही. हे नवीन चातुर्वर्ण तयार

झालं आहे.”“आमची लायकी नाही. आम्ही मराठ्यांच्या हाताखाली काम करायचे. पण, मराठ्यांनी आमच्या हाताखाली काम करणे

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : महाराष्ट्रातील ‘त्या’ भागात पडणार अवकाळी पाऊस; केव्हा पडेल , तुमच्याकडे कस राहू शकेल हवामान ?

तसेच मलाही पटत नाही,” असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे.जरांगे-पाटील नेमकं काय म्हणाले?“मराठा समाजातील

मुलांना ९५ टक्के पडून सुद्धा नोकरी लागत नाही . आमची मुले हुशार असतानाही तसेच आरक्षणात बसत असूनही आरक्षण

नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले आहेत. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी

बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान पण मानावे लागले नसते. Manoj jarange patil : नोकरीतील टक्का कमी झाला आणि परिणामी

हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं होते.

मोटार पंप, पीव्हीसी पाईप, डिझेल पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म कसा भराल ? घ्या जाणून लगेच या व्हिडीओ द्वारे ! | Mahadbt Shetkari Anudan yojna

Leave a Reply

error: Content is protected !!