Online Ration Card | भारतात रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी
रेशन कार्ड (Online Ration Card) गरजेचे आहे. रेशन
कार्डच्या माध्यमातून सरकार गरीब कुटुंबांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ पुरवत आहे. तसेच रेशन कार्ड (Online Ration
Card process) आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ म्हणूनही वापरले जाते. मागील काही वर्षांपासून सरकारने रेशन कार्डसाठी
तेल महागाई कमी 15 लिटर डब्याचे आजचे नवे दर जाहीर झाले .
ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे नागरिकांना रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात
जाण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून ते सहजपणे मिळवता येत आहे.ऑनलाईन अर्जाची
प्रक्रिया https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.अस्पक्स महाराष्ट्र शासनाच्या महाफूड पोर्टलवर
Public Login वर जाव लागणार आहे.Register बटणावर क्लिक करा.आवश्यक माहिती भरा आणि Submit
दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको
करा.आपल्याला एक OTP येईल. तो OTP भरा आणि Login करा.New Ration Card टॅबवर क्लिक करा.आवश्यक माहिती
भरा आणि Submit करा.आपला अर्ज सादर झाला असल्याचा मेसेज येईल.अर्जासाठी आवश्यक कागदपत्रेआधार कार्डपॅन
कार्डमतदार ओळखपत्रपासपोर्टड्रायव्हिंग लायसन्सजन्मदाखला (18 वर्षांखालील मुलांसाठी)विवाह प्रमाणपत्र (विवाहित
व्यक्तींसाठी)रहिवासी प्रमाणपत्रशुल्कऑनलाईन रेशन कार्डसाठी 33.60 रुपये इतके नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे .सेवा
कालावधीऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आत कार्ड मिळत आहे.तक्रारजर तुम्हाला रेशन कार्ड
मिळण्यास विलंब झाला किंवा अर्जात काही त्रुटी आढळली तर तुम्ही महाफूड पोर्टलवर PG Programs Entrygrv टॅबवर
जाऊन तक्रार करू शकता. https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx