Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी
पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अवकाळी पावसामुळे
त्या भागातील शेती पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला आहे.प्रामुख्याने भात पिकाचे अवकाळी पावसाने मोठे
नुकसान केले आहे. मात्र आता राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. याव्यतिरिक्त राज्यातील कमाल आणि किमान तापमान
सुद्धाकिंचित कमी झाले असल्याने गारठा वाढू लागलेला आहे.गुलाबी थंडीची खऱ्या अर्थाने आता कुठं चाहूल लागलेली
आहे. वास्तविक नोव्हेंबरचा महिना चालू झाला की थंडीला सुरुवात होत असते. यंदा मात्र हवामान बदलामुळे नोव्हेंबर
महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात देखील अपेक्षित अशी थंडी पडलेली नाही.भारतीय हवामान विभागाने मात्र आता हळूहळू
दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको
राज्यातील कमाल आणि किमान तापमान कमी होणार आहे आणि थंडीचा जोर वाढणार असा अंदाज वर्तवला आहे. अनेक
हवामान तज्ञांनी सुद्धा आता राज्याबरोबर संपूर्ण देशभरात थंडीचा जोर वाढू शकतो असे सांगितले आहे.अशातच जेष्ठ हवामान तज्ञ
पंजाबराव डख यांनी 27 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, अवकाळी पाऊस पडणार का याविषयी महत्त्वाची
माहिती दिलेली आहे. आज देखील आपण पंजाबरावांचा हाच नवीन हवामान अंदाज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय म्हटले पंजाब डख Panjabrao Dakh News : पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात पुन्हा
नवीन विहीर अनुदान बरोबरच सौर उर्जा पंप मिळणार GR आला
एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याचे दिसून आले आहे. 24 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विदर्भातील काही
भाग, मराठवाड्यातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात देखील अवकाळी पाऊस पडणार असा
अंदाज त्यांनी दिलेला आहे.मात्र या कालावधीत पडणारा पाऊस सर्वदूर राहू शकणार नाही. म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसाची
जास्त शक्यता आहे पण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस पडू शकत नाही.एखाद्या
Loan Information: पैशांच्या अडचणीच्या काळात पर्सनल लोन कशाला? वापरा ‘हे’ पर्याय आणि घ्या लोन तसेच मिळेल आर्थिक फायदा
जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडणार तर काही भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी याची
नोंद घेणे आवश्यक आहे.एकंदरीत राज्यात 24 तारखेनंतर हवामानात मोठा बदल होणार आहे. 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे.यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन
शेतकरी बांधवांनी आपल्या कामाचे नियोजन करणे आवश्यक राहणार आहे.