pik vima jama list शेतकऱ्यांसाठी एक मोठा बातमी आहे .ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे याच शेतकऱ्यांच्या
खात्यात देखील पिक विमा जमा होणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.पिक विमा या शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होणार त्यासाठी खूप मोठे अपडेट समोर आलेले आहेत. त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी माहिती करून
घेऊया. त्यासाठी मोठे अपडेट समोर आलेले आहेत .त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.पिक विमा 2020
साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठा लढा उभारण्यात आला आहे .याचे कशामुळे दाखल करण्यात आल्या होत्या तक्रार
शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा वाटप झाले सुरु या जिल्ह्यांचे आले पैसे तुमचे आले का यादीत तुमचे नाव पहा 25 takke vima list
निवारण समिती असतील सुप्रीम कोर्ट असेल हा लढा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आहे .आणि एक ऐतिहासिक कोर्टाच्या
माध्यमातून निर्णय देखील झालेला आहे . पहिल्या टप्प्यात पीक विम्याची वितरण करण्यात आलेला आहेपिक विमा याच
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून पिक विमा वितरणाचा मार्ग झाला आहे . मोकळा साधारणपणे 575 कोटीचा पीक
विम्याचे वितरण करण्यात यावे अशी याचिका च्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती .pik vima jama list यासाठी
कंपनीने 375 कोटी रुपये वितरण करण्यात अनुकूल होती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .पिक विम्याचा वितरण
होण्यासाठी मार्ग मोकळा झालेला होता .मित्रांनो , सध्या महाराष्ट्र राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याची चिन्हे दिसून
येत आहेत आहेत. राज्यातील कित्येक जिल्ह्यांत गेली महिनाभर कोणत्याही प्रकारचा पाऊस पडलेला नाहीशेतकऱ्यांचा खरीप
हंगाम हा वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.अशातच पिक विम्याचे अनुदान कधी मिळणार शेतकरी रोज चौकशा करत
आहे.परंतु आता शेतकऱ्यांना वाढीव पिक विमा मिळणार असल्याचे कृषी आयुक्तालय त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.