गृहकर्जावर SBI देत आहे मोठी सूट, माहिती करून घ्या कधी पर्यंत घेऊ शकता लाभ

SBI Home Loan : तुम्ही सध्या गृहकर्ज घेण्याचा विचार करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील सर्वात

मोठ्या बँकेने आपले गृहकर्ज सर्वात स्वस्त केले आहेत. अशातच तुम्ही कमी दरात कर्ज मिळवाल. चला या बँकेबद्दल जाणून

घेऊया.एसबीआयकडून स्वस्त दरात गृहकर्ज जात ही संधी चांगली आहे. पण स्वस्त दरात कर्ज मिळवण्याची ही तुमची

शेवटची संधी आहे. कारण एसबीआयची ही विशेष गृहकर्ज ऑफर डिसेंबरमध्ये संपणार आहे. या अंतर्गत, CIBIL स्कोअरच्या

आधारे गृहकर्जाच्या सामान्य व्याजदरावर 0.65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. ध्यानात घ्या ही ऑफर केवळ 31 डिसेंबर

2023 पर्यंत वैध आहे.CIBIL स्कोर म्हणजे काय ?CIBIL स्कोअरला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. हे 300 आणि 900

च्या दरम्यान मोजले जाते, ते जितके जास्त असेल तितकेच कमी व्याजावर कर्ज मिळण्याची शक्यता आहे. हे गृहकर्ज, वैयक्तिक

कर्ज, क्रेडिट कार्ड आणि कार लोन इत्यादी घेताना वापरले जाऊ शकते. SBI Home Loan : SBI वेबसाइटनुसार, CIBIL स्कोअर 750 ते 799 आणि

कर्जवसुलीसाठी RBI चा नवा नियम, ग्राहकांना होणार मोठा फायदा (RBI new rules for loan recovery)

त्याहून अधिक असलेल्या लोकांना 0.55 टक्के सवलतीसह 8.60 टक्के व्याजदराने गृहकर्ज दिले जात आहे. CIBIL स्कोअर

700-749 असलेल्या ग्राहकांना 0.65 टक्के सूट देऊन 8.7 टक्के व्याजदराने गृहकर्ज दिले जात आहे. त्याच वेळी, ज्यांना

CIBIL स्कोअर 550 ते 699 आहे त्यांना बँकेकडून कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाऊ शकत नाही. त्यांना ९.४५ टक्के

आणि ९.६५ टक्के व्याजदराने गृहकर्ज दिले जाऊ शकणार आहे. त्यासह क्रेडिट इतिहास नसलेल्या लोकांनाही बँकेकडून या

ऑफरचा लाभ दिला जाणार आहे.SBI होम लोन टेकओव्हरवर 20 बेसिस पॉइंट्सची सूट देत आहे, तसेच बिल्डरच्या टायअप

मालमत्तेवर गृहकर्ज घेतल्यावर बँकेकडून ५ बेसिस पॉइंट्सची अतिरिक्त सूट दिली जाऊ शकणार आहे.

Loan Information: पैशांच्या अडचणीच्या काळात पर्सनल लोन कशाला? वापरा ‘हे’ पर्याय आणि घ्या लोन तसेच मिळेल आर्थिक फायदा

Leave a Reply

error: Content is protected !!