मार्केट मध्ये आली 3 रुपयांत 100 किलोमीटर चालणारी नवी इलेक्ट्रिक सायकल पहा वैशिष्ट्य अन किंमत फक्त एवढीच आताच करा खरेदी ! | Voltron Electric Cycle

Voltron Electric Cycle : नमस्कार सर्वांना, आज या आर्टिकल मध्ये अतिशय महत्त्वाची माहिती माहिती करून घेऊया.

मार्केटमध्ये आज कित्येक इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध झालेली आहे. आणि अनेक कंपन्यांचे भिन्न प्रयोग आहे,आज अशा

इलेक्ट्रिक सायकलची माहिती आज आपण पाहणार आहोत. फक्त 3 रुपये खर्च करून तुम्हाला शंभर किलोमीटरची रेंज देऊ

शकते तर अशी त्यासोबत एलईडी डिस्प्ले सुद्धा तुम्हाला मिळणार आहे अजून, डिस्क ब्रेक देखील असणार आहे.तरी याची किंमत

काय आहे ? फीचर्स काय आहे ? त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. या गोल्डन इलेक्ट्रिक कंपनीने एका चार्जेवर

हि सायकल एका चार्जवर धावणार 90 किमी तसेच किंमत फक्त 2,500 रुपये…

80 ते 100 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा केलेला आहे.Voltron Electric Cycle Voltron इलेक्ट्रिक सायकल ही

एक इलेक्ट्रिक सायकल भारतीय बाजारात सध्या जास्त मागणी असलेल्या सायकलपैकी आहेत. बरेच लोक याकडे जास्त

आकर्षक झालेले आहेत.कंपनीने सांगितल्यानुसार कोणीही 3 रुपये प्रति किलोमीटर दराने इलेक्ट्रिक सायकल सहज चालू

शकतो. त्याची टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास एवढी मिळू शकते. बॅटरी पूर्ण होण्यासाठी फक्त 5 तास म्हणजे जी काही

बॅटरी चार्जहोण्यासाठी लागणारा वेळ आहे हा पाच तास लागतो. कोणते तुम्हाला यामध्ये स्मार्ट वैशिष्ट्य हे मिळणार आहे ? याची

आपण माहिती पाहूया. इलेक्ट्रिक सायकल ही इलेक्ट्रॉनिक बाईक सारखीच असणार आहे.व्होल्ट्रॉन इलेक्ट्रिक सायकलपरंतु यात

राकेश स्मार्ट वैशिष्ट्ये वापरण्यात आलेले आहेत. यामध्ये एलईडी बॅटरी इंडिकेटरबरोबर 100 ते 240 Volt Automatic स्मार्ट

चार्जिंग देखील उपलब्ध आहेत.त्यासह एकूण वजन 30 किलो या सायकलचा असू शकणार आहे. 20 ते 24 आणि 26 हे

आकाराच्या चाकांसोबत खरेदी या सायकलला केले जाऊ शकते.या इलेक्ट्रॉन सायकलची किंमत किती असेल तर या

इलेक्ट्रिक सायकलची किंमत मध्ये माहिती माहिती कुरुब घ्यायची असल्यास कंपनीने वर्ल्डरोल सीएम हंड्रेड सायकलची किंमत की

फक्त 35000 ठेवली आहे.तुम्ही याला ऑनलाइन शॉपिंग ॲमेझॉन फ्लिपकार्ट वरून बुक करू शकणार आहात. अशा

पद्धतीची ही खूपच जबरदस्त अशी सायकल असणार आहे. 35 हजार रुपयाचीसायकल घेऊन तुम्ही तीन रुपयांमध्ये 80 ते 100

किलोमीटर चालू शकणार आहात. अशा पद्धतीची ही Voltron कंपनीचे जबरदस्त इलेक्ट्रिक सायकल असणार आहे.

आता ही स्कूटर पेट्रोल आणि चार्जिंगवर धावणार, कमी किमतीत घरी घेऊन या इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल स्कूटर

Leave a Reply

error: Content is protected !!