नवीन विहीर अनुदान बरोबरच सौर उर्जा पंप मिळणार GR आला

Well grant : नमस्कार शेतकरी बंधूंनो आता काही दिवसपूर्वी नवीन विहीर अनुदान योजनेअंतर्गत माहिती आम्ही आमच्या वेबसाइटला

प्रकाशित केली होती आणि आता नवीन विहीर खोदकाम अनुदान

बरोबरच सौर उर्जा पंप देखील मिळणार आहे याच संबंधी माहिती आपण आज माहिती करून घेणार आहोत.शेतकऱ्यांचे शेतीतील

उत्पन्न वाढावे यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP सौर

उर्जा पंप या योजनेचा उद्देश असा आहे कि शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी.Well grant : नवीन विहीर अनुदान जी आर

Ration Card धारकांनी हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे, अन्यथा त्यांची नावे यादीतून काढून टाकली जाणार आहेत

आलातुमच्याकडे जर शेती असेल तर शेतामध्ये विहीर खोडून पिकांसाठी पाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता. सध्या प्रचंड

प्रमाणामध्ये महागाई वाढली असून पिकांना पाणी देण्यासाठी विहीर खोडणे शेतकऱ्यांस परवडण्यासारखे नसते. अशावेळी

तुम्ही विहिरी खोदकामासाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेवू शकताविहीर खोदकाम आणि विहिरीवर सोलर पंप म्हणजेच सौर

दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको

उर्जा पंप बसविण्यासाठी शासन अनुदान देणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय नुकताच शासनाच्या अधिकृत संकेत

स्थळावर म्हणेच ७ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रेजात

प्रमाणपत्र.रहिवासी दाखला.वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र.सोलार पंप मिळविण्यासाठी जलस्त्रोत

उपलब्ध असल्याचा दाखला.यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र.ज्या ठिकाणी विहीर खोडणे प्रस्तावित आहे

Online Ration Card | आता 30 दिवसांत घरबसल्या काढा नवीन रेशनकार्ड! फक्त ‘या’ लिंकवर करा अर्ज; जाणून घ्या प्रक्रिया

त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे प्रमाणपत्र.योजनेविषयी थोडी माहिती खालीलप्रमाणेकाय आहे

या योजनेचा उद्देश : अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या

म्हणजेच लाभार्थींच्या शेती उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन विहीर करणे व त्यावर

सौर उर्जा पंप बसविणे.योजनेसाठी निधी : १८०० लक्ष.योजनेचा कालावधी : १ वर्ष.योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र राज्य.योजनेची

अमलबजावणी करणारी यंत्रणा : – १) विहिर – संबधित प्रकल्प अधिकारी, २) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व कृषी

विभाग ३) भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा ३) ग्रामीण पाणी पुरवठा व इतर शासकीय योजना.

अर्ज करण्याची शेवटची संधी – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 25 लाख पगाराची नोकरी, पदवीधरांनो त्वरित अर्ज करा | SBI Recruitment 2023

Leave a Reply

error: Content is protected !!